सांगली चिंतामण नगर रेल्वे पुलाचे काम उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आलेले आहे. जागतिक दर्जावर स्लॅब मधील सळ्या ओपन ठेवून कशा पद्धतीने काम करता येते याचा उत्तम नमुना दाखवून दिलेला आहे.
देशातील सर्व रेल्वेतील शाखा अभियंता सदर कामाचे पाहणी करता तुटून पडत आहेत.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.