जिल्हा न्यायालय सांगली येथे आज वकिलांशी संवाद साधला. याप्रसंगी कायदेतज्ञांनी काही समस्या जयश्रीताई पाटील यांच्यासमोर मांडल्या. यावेळी त्यांच्याशी संवाद साधून त्या समस्या सोडवण्यासाठी त्यानी आश्वस्त केले.
तसेच त्यांना येत्या 20 नोव्हेंबरला हिरा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.