संविधान,लोकशाही,राज्यात शासनाच्या खात्याचे खाजगीकरण अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांना जाहीर पाठिंबा आज दुपारी देण्यात आला आहॆ. यासाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून हजारोंच्या संख्येने शिवाजी पुतळा येथुन मारुती चौक येथे होणाऱ्या कार्यक्रमात जयहिंद सेना गुंठेवारी चळवळ यांचे वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला आहॆ.
**गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण. पक्षप्रमुख, जयहिंद सेना महाराष्ट्र राज्य.