महापालिका ३० वर्षांची झाली.. सुधारणा होत गेल्या?.. पण नागरिकांबरोबरच प्रशासनाच्या वागण्यात काही सुधारणा होताना दिसत नाहीत...
लाखो रुपये खर्चून घंटागाड्या आणि कंटेनर खरेदी केले गेले. स्वच्छता कामगारांवर आणि अधिकाऱ्यांवर होणारा खर्च पहाता स्वच्छतेचा बोजवारा उडालेला दिसतो.वारंवार तक्रार करूनही स्वच्छता केली जात नाही किंवा कचरा करणाऱ्या नागरिकांना नोटीस बजावली जात नाही. *घंटागाडीवरच्या सुचना हवेतच विरल्या जातात..
*हे फोटो नागरी वस्तीतून जाणाऱ्या कुपवाड-बुधागाव रोडवरच..*
*पहा आणि विचार करा आपण किती मोठ्या शहरात वास्तव्यास आहोत..!*