*पुणे विभागात २ र्या क्रमांकावर तर महाराष्ट्रात २७ व्या क्रमांकावर*
*भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातुन जास्त उत्पन्न मिळवुन देणाऱ्या स्थानकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असुन यात मिरज जंक्शन चा २७ वा तर कोल्हापुर चा ३० वा क्रमांक जास्त उत्पन्न मिळवुन देणाऱ्या यादीत आला आहे.*
*पश्चिम महाराष्ट्रात पुणे नंतर मिरज जंक्शन हे जास्त उत्पन्न मिळवुन देणारे दुसऱ्या क्रमांकाचे स्थानक असल्याचे भारतीय रेल्वेकडुन झालेल्या सर्वेक्षणात जाहीर झाल्याचे मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी सांगीतले*