वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली.शाखा कुपवाड कडील स्वातंत्र दिनाचे ध्वजारोहण संचालक मा.श्री. जे.जे. पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत माझ्या हस्ते संपन्न झाला. सदर कार्यक्रम प्रसंगी वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे सदस्य, वीर सेवा दलाचे स्वयंसेवक, संस्थेचे सभासद, ग्राहक, हितचिंतक यांचे उपस्थित संपन्न झाला.
महावीर खोत यांनी ध्वजारोहण मान दिल्या बद्दल सर्वांचे आभार मानले.