राणाप्रताप मंडळाचा खेळाडू व देश भक्त आर पी पाटील विद्यालयाचा विद्यार्थी *कु सार्थक हिरेकुर्ब* याने 14वर्षा खालील 68व्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राला *सुवर्ण पदक मिळवुण* देऊन स्पर्धेतील *अष्टपैलू खेळाडूचा बहुमान मिळवला* त्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन.....
त्याला मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक श्री संतोष कर्नाळे व विशाल बन्ने,अभिजित सुतार, सुनिल सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.