सांगली जिल्हा पोलीस दलाचे साऊथ इंडीयन ओपन मास्टर अथलेटीक स्पर्धेत यश

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/01/2025 6:48 PM

भारतीय संघात निवड होऊन कर्नाटक येथे पार पडलेल्या साउथ इंडियन ओपन मास्टर अथलेटिक स्पर्धा 2025 मध्ये सांगली जिल्हा पोलीस दलातील स.पो.फौ अनिल खोत (मिरज ग्रामीण पोलीस ठाणे) यांनी 50 प्लस या वयोगटात ४×१०० रिले या खेळ प्रकारात द्वितीय क्रमांक व पोलीस नाईक अविनाश लाड (आर्थिक गुन्हे शाखा) 35 प्लस या वयोगटात ४×१०० रिले द्वितीय क्रमांक व 400 मीटर धावणे तृतीय क्रमांक संपादन करून देशाचे , महाराष्ट्र पोलीस दलाचे व सांगली जिल्हा पोलीस दलाचे नावलौकिक केल्याबद्दल पोलीस अधीक्षक सांगली श्री.संदीप घुगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Share

Other News

ताज्या बातम्या