श्री भैरवनाथ स्पोर्टस बामणोलीची खेळाडू आसावरी राजमाने हिने पटकावले राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/02/2024 7:07 PM

श्री भैरवनाथ स्पोर्टस बामणोली ची खेलाड़ू कु आसावारी अनिल राजमाने हिने झारखंड(रांची)येथे झालेल्या 67 व्या राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धेत 17 वर्ष गटा मधे सुवर्ण पदक मिळवले बद्दल हार्दीक अभिनंदन....

   तिला प्रशिक्षक प्रशांत बामणे व सिद्धी बामणे यांचे मार्गदर्शन लाभले.

Share

Other News

ताज्या बातम्या