ताज्या बातम्या

सिरोंचा नगर पचायत अंतर्गत वार्ड नंबर 7 मधे बबलू पाशा यांचा कडून विकास कामाचा भूमिपूजन

  • post author देवेंद्र देविकार
  • Upadted: 8/1/2020 12:01:03 AM

सिरोंचा:-
सिरोंचा नगर पचायत अंतर्गत वार्ड नंबर 7 मधे बबलू पाशा यांचा कडून विकास कामाचा भूमिपूजन

नगरपंचायत सिरोंचा अंतर्गत विविध प्रभागात विकास कामांचा भूमिपूजन होत असल्याचे दिसून येते.सिरोंचा नगरपंचायत सन्मानीय मुख्याधिकारी विशाल पाटील यांचे मार्गदर्शन सिरोंचा शहराचा विकास करणे नगरपंचायतचे नगरसेवक व नगरसेविका यांच्या सहकार्याने प्रत्येक प्रभागात कामे सी सी रोड बांधकाम करणे नालीच्या बांधकाम करणे व वार्ड स्वच्छता राखणे या सर्व बाबींचा विचार करणारे आपले सिरोंचा शहराचे मुख्याधिकारी भेटले हे भाग्यच आहे.आज प्रभाग 7 चे नगरसेवक बबलू यांच्या शुभहस्ते नारळ फोडून सी सी रोडचा बांधकामाला उद्घाटन केले यावेळी उपस्थित नगराध्यक्ष मरिया बोलमपल्ली,मुख्याधिकारी विशाल पाटील,कर अधिकारी सनत,पाणीपुरवठा अधिकारी घोडे,लेखापाल रोखडे ,इंजिनिअर तुषार ,रा.का.कार्यकारी अध्यक्ष व बबलू  यांचे समर्थक आणि कंत्राटदार फाजील फाशा उपस्थित होते.माजिद अली (सिरोंचा तालुका प्रतिनिधी)
8275413143