ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

निरंकार कॉलनी येथे अंतर्गत रस्ते व गटर बांधकामाचा शुभारंभ


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 4/2/2023 9:28:36 AM


    सांगली प्रभाग क्रमांक 11 येथे पदाधिकारी व नागरिकांच्या मागणीनुसार नगरविकास योजने अंतर्गत निरंकार कॉलनी येथील अंतर्गत रस्ते व गटर बांधकाम करणे या कामाचा शुभारंभ कार्यसम्राट आ सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार,  माजी नगरसेवक शीतल पाटील, माजी नगरसेवक विलास सर्जे, संघटन मंत्री दिपक माने, अक्षय पाटील, शहाजी सरगर, शिवाजी चोरमुळे, आनंद म्हरगुडे, दरीबा बंडगर, श्रीकांत वाघमोडे, राजू पठाण, दिलावर मकानदार, बबलू आलमेल, रकमाजी दुधाळ, गोविंद सरगर, सुनील दुधाळ, उमेश कांबळे, अरविंद सरगर, श्रीराम आलकुट, अकिल नकाश, मारुती दुधाळ, गजानन दुधाळ, अश्विनी तारळेकर, काळे मॅडम, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी आदी मान्यवर पदाधिकारी नागरिक उपस्थित होते...

Share

Other News