ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

मनपा उपायुक्त स्मृति पाटील यांचा मनाचा मोठेपणा,कोरोनामुक्त गरीब महिलेला दिले रोखरक्कम व एक महीन्याचे रेशन..


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 6/10/2021 4:04:30 PM
     मल्लेवाडी येथील एक महिला कोरोना वर उपचार घेण्यासाठी महानगर पालिका DCHC मध्ये उपचार घेत होते.उपचार पूर्ण झाल्यावर यांना नेण्यासाठी कोणी येत नसल्याने उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील यांनी चौकशी केले आसता त्यांच्या घरामध्ये सर्व कोरोना बाधित आहेत आणि घरची परिस्थिती हलाखीची असल्याचे कळले.
       यावेळी रोख रक्कम ,एक महिन्याचे गहू पीठ तांदूळ तेल आणि डाळ असे किराणामाल उप आयुक्त यांनी पदरमोड करून दिले आणि महापालिकेकडून संपूर्ण औषधाचे किट दिले आणि 'आयुष' रुग्णवाहिकेला बोलून त्या रुग्णास मल्लेवाडी पर्यंत मोफत मध्ये सोडण्यात आले.

Share

Other News