कुपवाड शहरामधील संत रोहिदास महाराज चौक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रवेशद्वार कमान चार चाकी वाहनाची धडक बसल्याने सदरची कमान पडलेली आहे..त्या अनुषंगाने मनपा प्रशासनाशी नगरसेवक मा.प्रकाश दादा पाटील, नगरसेविका मा.मालुश्री ताई खोत, मा.सनी भाऊ धोतरे, मा.सागर दादा खोत, मा.अमोल कदम (शिवसेना कुपवाड शहर प्रमुख शिंदे गट), सामाजिक कार्यकर्ते मा.स्वप्निल खोत यांनी सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा करून नव्याने तातडीने सदरची कमान उभा करणेच्या व तात्काळ जरूर ती कार्यवाही सत्वर करण्याबाबत प्रशासनास विनंती व सूचना केल्या आहेत.