आपल्या सांगली जिल्ह्यात फार मोठ मोठे लोकप्रतिनिधी आणि आय ए एस व आय पी एस अधिकारी लाभलेले आहेत तरी सुधा सांगली पेठ रस्त्यावर मधला 1 किलोमीटर रस्ता भयाण अवस्थेत राहिला असून रोज अपघात घडत आहेत मात्र कोणाला सुधा दिसत नाहीत.
पालकमंत्री साहेबाना ह्या रस्त्याची दुरावस्था दिसत नसेल का?
असे बोर्ड सांगली पेठ रस्त्यावर मधल्या खराब पट्ट्यावर लावण्यात येणार आहेत.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा