श्रीमती जयश्री वहिनी पाटील यांनी महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सांगलीच्या विकासासाठी विशेष निधीची मागणी केली आहे. यावेळी त्यांचा सोबत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील, जनस्वराज्य पक्षाचे अध्यक्ष मा. आमदार विनयजी कोरे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितजी कदम, संग्राम दादा पाटील उपस्थित होते.