माता रमाई आंबेडकर उद्यानामध्ये राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/06/2025 1:13 PM

सांगली :- राजर्षी शाहू महाराज यांची १५१ वी जंयती माता रमाई आंबेडकर उद्यानामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना नेते अनिल शेटे व महानगरपालिका कामगार युनियनचे नेते दिलीप शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
माता रमाई आंबेडकर उद्यान देखभाल व संरक्षण समितीच्या अध्यक्षा आशाताई साबळे व सचिव सचिन ऐवळे यांच्यासह आप्पासाहेब (मामा) साबळे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष(रो.आ.)अरुणभाऊ आठवले,शहाजीराव मोरे,गणपती चवडीकर, शंकर कांबळे,अजय उबाळे,बबनराव बनसोडे,शिवाजी वाघमारे(कुपवाड),शंकर व्हनमाने,रावसाहेब शेंडगे,दादासाहेब सांगोलकर,सुखदेव कोळेकर,शहाजी शेळके,रोहीत पवार, कन्हैयाकुमार जगधने,जगदीश गौड(पाटील),रावसाहेब कोळी(मामा),अक्षय बनसोडे यांच्यासह अन्य मान्यवरांकडून प्रतिमेस अभिवादन करणेत आले.

Share

Other News

ताज्या बातम्या