सांगली ते पेठनाका रस्त्याला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/06/2025 9:16 AM

   ३१ मे च्या अहिल्यादेवीची ३०० वी जयंती निम्मित 
सांगली ते पेठ (NH166H) या ४१ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाला राजमाता अहिल्यादेवी_होळकर यांचे नाव देणेबाबत सांगलीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन दिले होते त्यावेळी प्रशासनाने #सकारात्मक प्रतिसाद दिला होता त्याचाच पाठपुरावा म्हणून सांगलीचे #कार्यसम्राट_आमदार_सुधीरदादा_गाडगीळ यांना 
 या रस्त्याला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणेसाठी       #कार्यवाही कारण्याबाबत निवेदन देण्यात आले.
या वेळी भाजपचे मा शहाजी भोसले  जिल्हा उपाध्यक्ष अमर पडळकर, मा राजु नलवडे, सरचिटणीस विश्वजित पाटील, युवराज बावडेकर,  अविनाश मोहिते, संभाजी सरगर उपस्तिथ होते.

Share

Other News

ताज्या बातम्या