*मोकाट जनावरं...अपघातास निमंत्रण..* हे कुपवाड मुख्य रस्त्यावरील चित्र..याच रस्त्यावर शाळेला येणारी-जाणारी विद्यार्थी संख्या विलक्षण आहे. आणि औद्योगिक वसाहतीत जाणारे कामगार यामुळे हा रस्ता अत्यंत रहदारीचा असल्याने मनपाने वेळीच या प्रकाराकडे लक्ष दिल्यास कुणाचा तरी नाहक बळी जाण्यापासून सुटका होईल...
*कालच सांगलीत एका कॉलेज युवतीचा गर्दिच्या ठिकाणी निष्पाप बळी गेल्याची घटना ताजी आहे..*