सांगली येथील आयर्विन पुलावर सांगलीवाडी बाजूकडील वर्टीकल बॅरियर बसवले नसल्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची बाब बनलेले आहे.
नवीन पर्यायी पूलाचे काम का बंद आहे कळत नाही. तात्काळ पर्यायी पूल पूर्ण करून चालू करण्यात यावा अन्यथा नवीन पुलावर आंदोलन करण्यात येणार आहे.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.