"विकासाच्या नावावर केवळ वाद-विवाद,
टीकेच्या खेळात हरवले खरे मुद्दे सारे आबाद।
सांगलीच्या भल्यासाठी कुणी नाही ठरवत दिशा,
फक्त एकमेकांवर आरोपांची सुरू आहे मोठी रशा।
"जनतेच्या विकासाचे स्वप्न उरले केवळ खोटं,
नेत्यांच्या तोंडात फक्त आरोपांचेच गोटं।
सांगलीला हवी आहे आता नवी दिशा आणि विकासाचा विचार,
केवळ शब्दांच्या खेळात हरवू नका, करा कृतीचा उद्धार!"
**मनोज भिसे **
**अध्यक्ष लोकहिते मंच सांगली**