महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी सांगली विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांच्यासह खासदार विशालदादा पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादा पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा श्रीमती शैलजाभाभी प्रकाशबापू पाटील, मा. श्री मोहनजी व्हनखंडे, मा. जितेश कदम, सौ. पूजा विशाल पाटील, मा. संग्रामदादा पाटील यांचेसह अनेक कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते...!