नोटीस बजावली असली तरी ही आंदोलन करण्यात येणार आहे.
कारण जानेवारी 2024 पासून आमच्या पोटावर लाथ मारणारे रेल्वे प्रशासन आता आम्हाला नोटिसा बजावत आहे त्यांना जरा तर लाज वाटली पाहिजे....
गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2024
सकाळी 9.30 वाजता चिंतामण नगर रेल्वे पुल
सतीश साखळकर,
सर्व पक्षीय कृती समिती सांगली जिल्हा.