ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालेगाव येथील शिवसैनिकांनी केले अभिवादन


  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 1/24/2023 10:44:35 AM

नांदेड :- अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना पक्षप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांनी अभिवादन केले. यावेळी मालेगाव काँग्रेस नेते. ईश्वर पाटील इंगोले, युवासेना जील्हासंघटक.सचिन नागोराव इंगोले,शिवसेना उपतालुका प्रमुख.बाबुराव चौरे,युवासेना तालुका प्रमुख.दीपक कदम, मा.शिवसेना सर्कल प्रमुख.प्रकाश इंगोले,प्रमोद पाटील, दै.सकाळ पत्रकार.अमोल जोगदंड,सुदामराव चौरे, युवासेना सोशल मीडिया प्रमुख.सुधीर पाटील, युवासेना उपतालुका प्रमुख.पप्पू कदम, सुदाम कदम, पवन गंगाधर इंगोले,युवासेना शाखा प्रमुख.ज्ञानेश्वर इंगोले,सुनील काडवदे,राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष.पवन मुंजाजी इंगोले,दत्ता इंगोले,राजू वाडीकर,अंकुश कल्याणकर,चंदू इंगोले,कृष्णा दिलीप इंगोले,सोनू वाघमारे,संजय वायकुळे,अनिल पाटील आदी शिवसैनिक युवासेनिक व मालेगाव येथील नागरिक उपस्थित होते

Share

Other News