ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने उत्साहात साजरी...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 6/26/2022 3:18:52 PM


   लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज १४८ वी जयंती, राष्ट्रवादी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

   यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज,युवक राष्ट्रवादी काँग्रेस शहर-जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार, महापौर दिग्विजय सूर्यवंशी,हरिदास पाटील , विष्णू माने , ज्योती आदाटे ,  वंदना चंदनशिवे, अनिता पांगम, धनंजय पाटील,समीर कुपवाडे , आयुब बारगीर,युवराज गायकवाड,विजय माळी , बिरेंद्र थोरात, प्रियांका तुपलोंडे ,  उत्तम कांबळे,विद्याताई कांबळे , डाॅ शुभम जाधव, इर्शाद  पखाली,सुकुमार पाटील , अमीन शेख,  अक्षय अलकुंटे,  अभिजित रांजणे, आशुतोष धोतरे, संतोष कांबळे , अनिकेत भंडारे,   गणेश काळे , सचिन खांडेकर , सुमित कुंभोजकर व  संदीप भोसले  आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Other News