ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*राष्ट्रीय अनुसूचित जाती पुणे आयोगाने (NCSC) अमिताभ गुप्ता यांना केले आदेशीत गुरूवारी*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 11/27/2021 10:08:12 PM

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पुणे शहर संघटक ललित सत्यवान ससाने RTIActiviest यांना पुुणे चतुशृंगी पोलिसांनी 16/01/2021रोजी 09:00ते09:30 रात्री बाणेर येेेथे नंदन अंक्युरा सोसायटीच्या ५ व्या मजल्यावरून  धाड मारण्याच्या बाहान्याने आलेल्या पुणे पोलीसांनी ललित सत्यवान ससाने Lalitsasane मारहाण करून पाचव्या मजल्या  वरून फेकून दिल्याचा प्रकार पुण्यात घडला.माहिती अधिकार कार्यकर्त्या वर खोटा दरोड्याचा गुन्हा दाखल केल्याचा प्रकार माहिती अधिकारातून समोर आला आहेे. खोट्या केस मध्ये अडकवून अन्याय अत्याचार व छळ केल्या बाबत अनुसूचित जाती जमाती आयोगास तक्रार केल्यानुसार अनुसूचित जाती जमाती आयोगाने गंभिर दखल घेत  पत्राच्या अनूशंगाने पुुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या कडूून   याबाबतचा खुलासा मागीतला आहे.
NCSC एनसीएससी कृते *निर्देशक* यांनी *पुणे पोलीस आयुक्तांना* उद्देशून केलेल्या अधोरेखित पत्रात ससाणे यांच्या प्रतिनिधीत्वावर उत्तर मागितले आहे.पुढे पत्रात म्हंटले,आहे कि 
वरील निवेदनाची प्रत या पत्रासोबत जोडली जात आहे.  निवेदनाचे अवलोकन केले असता, अर्जदाराचा छळ झाल्याचे दिसून येते.  आयोगाने भारतीय राज्यघटनेच्या कलम ३३८ अन्वये दिलेल्या अधिकारांच्या अनुषंगाने या प्रकरणाची चौकशी/तपास करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यामुळे, तुम्हाला विनंती करण्यात येते की, पुढील तपासासाठी हे पत्र मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती (ई-मेलद्वारे) निवेदनात मांडलेल्या मुद्यांवर पॅरा-वार टिप्पण्यांसह सादर करण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून या प्रकरणी योग्य तो निर्णय घेता येईल.  कृपया लक्षात घ्या की जर आयोगाला निर्धारित कालावधीत तुमचे उत्तर प्राप्त झाले नाही, तर ते भारतीय राज्यघटनेच्या कलम ३३८ नुसार दिलेल्या अधिकारांचा वापर करू शकतात.

 अनुसूचित जाती जमाती आयोगाने अमिताभ गुप्ता  पुणे पोलीस याना  आदेश दिले.

Share

Other News