ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस कार्यकारीणी आढावा बैठक घेण्यात आली* *यावेळी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष व नवनियुक्त प्रदेश सचिव शिवा राव यांच्या सत्कार करण्यात आली* *युवक काँग्रेस मध्ये चांगले काम करणारे पदाधिकारींची पदोन्नती करण्यात आली*


  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 9/23/2021 4:33:14 PM चंद्रपुर दिनांक *२२ सप्टेंबर २०२१: 
बुधवार रोजी हॉटल सिद्धार्थ प्रिमियर, चंद्रपूर येथे महाराष्ट्र प्रदेश महासचिव‌ शिवानीताई वडेट्टीवार व चंद्रपूर जिल्हा प्रभारी मो.इरशादभाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष हरिश कोत्तावार यांच्या नेतृत्वात *चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस कार्यकारीणी आढावा बैठक* घेण्यात आली आहे ।
यावेळी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष व नवनियुक्त प्रदेश सचिव शिवा राव यांच्या सत्कार करण्यात आली ।
त्यानंतर विधानसभा व तालूका स्तरातील अनेक विषयांवर चर्चा करुन येणारा निवुळनुकी संदर्भात चर्चा करण्यात आली । 
तसेच युवक काँग्रेस मध्ये चांगले काम करणारे पदाधिकारींची पदोन्नती करण्यात आली । 

राजेश नक्कावार - बल्लारपूर विधानसभा कार्याध्यक्ष
रमीज़ शेख - जिल्हा उपाध्यक्ष
इमरान खान - जिल्हा उपाध्यक्ष
सुरज कन्नूर - जिल्हा उपाध्यक्ष
सोहैल शेख - जिल्हा उपाध्यक्ष
भानेश जनगम - जिल्हा उपाध्यक्ष
पारस नागरे - जिल्हा उपाध्यक्ष
अक्षय मिस्त्री - जिल्हा महासचिव
सुमेध चंदनखेडे - जिल्हा महासचिव
वहीद शेख - जिल्हा महासचिव
अजय चिन्नुरवार - जिल्हा महासचिव
यांची पदोन्नती करण्यात आली आहे ।

या वेळी प्रदेश सचिव सचिन कत्याल, रुचित दवे, विधानसभा अध्यक्ष राजेश अड्डुर, एजाज़ अहमद, स्वप्नील कावळे, संदीप कावरे, शुभम चिमुरकर व सर्व जिल्हा पदधिकारी, सर्व विधानसभा पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी, सर्व शहर अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते ।

Share

Other News