ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

जय बजरंग बली व्यापारी संघटना पेंढ़री व माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास दुल्लमवार यांचे कडून ग्राम पंचायत ला कोरोना नियमावली लागू करण्या बाबत देण्यात आले निवेदन


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 10/29/2020 7:57:03 PM

पेंढरी :- 


शासनाच्या निकषानुसार निर्धारीत केलेल्या कोविड-१९ नियमांचे मौजा पेंढरी तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सगळ्या गावांमध्ये उल्लंघन होत असून यामुळे होणा-या परिस्थितीमुळे परिसरात खुप मोठी दैनिय स्थिती उद्भवू शकते त्यामुळे कोविड -१९ चे नियम पाहता मौजा पेंढरी येथे भरविण्यात येत असलेल्या आठवडी बाजार कोविड-१९ चे नियमांचे उल्लंघन करण्यात येत असुन आपण व्यक्तीशहा दुर्लक्ष करित आहात ते दिसुन येत आहे. यामुळे कोविड-१९ चे संसर्ग व होणारे मृत्यु दर हे आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे इ. गाल्यास आपल्यावर योग्य ती प्रशासकिय कार्यवाही करण्यात येईल.

आठवडी बाजार भरवित असतांना सामाजिक अंतर, मास्क चे वापर, परराज्यातून येणारे व्यापारी तसेच बाजारातील स्वच्छता ईत्यादी असे भरपूर उदाहरण आहेत. जे पुर्णपणे कोविड-१९ चे नियमांचे उल्लंघन होत आहे, ते दिसुन येत आहे. आपण ग्रामपंचायत स्तरावरुन त्वरीत कार्यवाही करुन कोविड-१९ चे होणारे परिस्थितीमुळे कोविड१९ संसर्ग व मृत्युदर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि पाहिजे तसे आरोग्याची सोय आपल्या स्तरावर नाही. त्यामुळे कोविड-१९ ची स्थिती सुधारण्याकरिता नियमांचे पालन करणे सगळ्या जनतेला बंधनकारक करण्यात यावे. व उद्भवणा - या परिस्थितीवर आळा घालण्यात यशस्वी प्रयत्न करावे.संतोष मंडल (गडचिरोली जिल्हा सहसंपादक)

9421735928

Share

Other News