आवाहन
नेपाळ येथे सात ते नऊ एप्रिल 2026 रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय शूटिंग बॉल सिरीज भारताच्या टीमने जिंकली त्यामध्ये सांगली कुपवाड ची प्राजक्ता संजय आवळे हिला गोल्ड मेडल मिळाले. त्याबददल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Share
ताज्या बातम्या