जयसिंगपूर नगरपरिषद, जयसिंगपूर
🇮🇳अखिल भारतीय 🇮🇳
🏐JPL शूटिंग बॉल स्पर्धा🏐
आमदार चषक
सांगली ( कुपवाड) संघाने दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, विदर्भ, अहिल्यानगर (राहुरी), या सर्व संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला 🏆🥇 रु.25,000 चे रोख पारितोषिक मिळवले.तसेच संघातील कु. तेजस्वी विठ्ठल करे.हिने मॅन ऑफ द सिरीज रु 3, 000 चे बक्षीस मिळवले. प्रशिक्षक श्री. राजकुमार रामकृष्ण पवाळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने विजय मिळवला. संघाचे व प्रशिक्षक यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐