सांगली-कुपवाड महापालिकेचा आणखी एक "नमुना" कारभार! यशवंतनगर ते आंबा चौक या मार्गावर नुकताच केलेला हॉटमिक्स रस्ता अवघ्या ४ दिवसांत खचला.
प्रशासनाचा निकृष्ट दर्जा आणि कंत्राटदाराची मनमानी यामुळे सामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. कंत्राटदारावर कारवाई झालीच पाहिजे! लोकहित मंच या भ्रष्ट कारभाराचा जाहीर निषेध करत असून तात्काळ चौकशीची मागणी करत आहे.
- आपला नम्र,
मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली