न्याय आणि संरक्षणासाठी शासनाची ठाम भूमिका. अत्याचाराचे बळी ठरलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कुटुंबांना तात्काळ आर्थिक सहाय्य, सामाजिक न्याय आणि पुनर्वसनाची साथ.

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 24/02/2026 12:42 PM

न्याय आणि संरक्षणासाठी शासनाची ठाम भूमिका.
अत्याचाराचे बळी ठरलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कुटुंबांना तात्काळ आर्थिक सहाय्य, सामाजिक न्याय आणि पुनर्वसनाची साथ.

गुन्ह्याच्या स्वरूपानुसार ₹७५,००० ते ₹८.२५ लाखांपर्यंत आर्थिक मदत प्रदान

#JusticeForAll #सामाजिक_न्याय #SJSA #SocialJustice #Maharashtra

Share

Other News

ताज्या बातम्या