निवडणुक न लढण्यावर आमदार सुधीरदादा गाडगीळ फेरविचार करणार...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/09/2024 12:52 PM

निवडणूक न लढण्यावर दादा फेरविचार करणार!
 आज सर्व नागरिक व कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत, दादा तुम्ही थांबण्याचा निर्णय घेणार असाल तर आम्हीही पक्ष कार्यामध्ये यापुढे थांबणार असा पवित्रा घेत, शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी दादांची भेट घेत भूमिका स्पष्ट केली . कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेत, निवडणूक न लढण्याच्या  निर्णयावर फेरविचार करणार असल्याचे सांगलीचे आमदार सुधीरदादांनी यांनी स्पष्ट केले.


Share

Other News

ताज्या बातम्या