राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सेवादल सांगली शहर जिल्ह्याच्यावतीने 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान "सेवा सप्ताह" साजरा करणेत येत आहे.
सेवा सप्ताह निमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल सांगली शहर जिल्ह्याच्यावतीने सेवादलाचे शहरजिल्हा संघटक विनायक बालोलदार यांच्या माध्यमातून कुपवाडमधील प्रभातारा अनाथ आश्रम मधील विद्यार्थांना अन्नदान करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे महालिंग हेगडे,सांगली शहर सेवादल अध्यक्ष दत्ता पाटील,सेवादल शहर जिल्हा उपाध्यक्ष जुबेर मुजावर ,सेवादल शहर जिल्हा संघटक विनायक बालोलदार,
शहरजिल्हा उपाध्यक्ष शीतल खाडे,
माजी नगरसेविका विद्या कांबळे,
कुपवाड अध्यक्ष तानाजी गडदे,
अभियंता सेलच्या प्रदेश सरचिटणीस प्रणवी पाटील,
संजय सातपुते,श्रावण साबळे सर,
प्रताप सिंदूर, प्रणव सुतार, प्रथमेश गडदे, ओंकार धोत्रे,ओंकार सवदि, भरत कांबळे,नीरजन धोत्रे तसेच आश्रममधील शिक्षक विद्यार्थी आदी उपस्थित होते.