अशाने कसे होणार १०० % मतदान?

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 05/05/2024 2:58 PM

एका बाजूला 100 % मतदान करण्यासाठी निवडणूक आयोग वेगवेगळ्या माध्यमातून प्रसिध्दी करत आहे 
मात्र दूसऱ्या बाजूला निवडणूक प्रक्रियेत  असणाऱ्या शिक्षक प्राध्यापक यांना मत पत्रिका मिळालेल्या नाहीत कसे होणार 100% मतदान???

डॉ. माधुरी उमेश देशमुख 
डॉ. सुनिता माळी 
डॉ. बाबासाहेब म्हाळू सरगर

कन्या महाविद्यालय मिरज येथील हे प्राध्यापक ईलेक्शन ड्युटीवर आहेत. त्यांना इडीसी मिळाले नाही.  त्यामुळे त्यांना मतदान करता येणार नाही. लक्ष घालावे.

सतीश साखळकर 
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या