*४४ सांगली लोकसभा मतदारसंघात दिनांक ७ मे २०२४ रोजी लोकसभेची निवडणूक पार पडत असून,या दिवशी जिल्ह्यातील सर्वच मतदारांनी आपापल्या मतदान केंद्रावर सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान जाऊन,आपल्याला संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार व हक्क बजावावा असं आवाहन आम्ही लोकहित मंचच्या वतीने करत आहोत*.
मनोज भिसे
अध्यक्ष,लोकहित मंच सांगली