मतदान करण्यासाठी सांगलीचा तरुण थेट लंडनहून सांगलीत...!!!

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 05/05/2024 2:36 PM

आपल्या देशातील लोकशाही टीकवण्यासाठी आणि आपले पवित्र मतदान चुकू नये म्हणून 
आपल्या सांगली शहरातील युवक 
अंकीत विजय पाटील
लंडन - गेटविक ते गोवा (जी ओ एक्स)
अकॅडमीक - युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स ट्रिनिटी सेंट डेव्हिड (लंडन कॅम्पस)
एम.बी. ए इंटरनॅशनल बिझनेस
खास 7 मे 2024 मतदान करण्यासाठी आला आहे त्याचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.
तुझा अभिमान वाटतो.
काही जण म्हणतील तो आर्थिक सक्षम असेल म्हणून आला आहे काही जरी असले तरी आपल्या देश प्रेम व आपल्या लोकशाही वरचा विश्वास टिकवण्यासाठी तो आला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन....
या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील तमाम मतदारांना आवाहन आहे आपल्या मताचा हक्क बजानवण्या साठी एक युवक लंडन हून सांगलीत येतो मात्र आपण आपल्या गावात गल्लीत घरात असताना मतदानाचा हक्क चुकऊ नका अशी विनंती करीत आहोत..

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या