*उमेद फाउंडेशन च्या वतीने मतदान जागृती आणि प्रसार*.

  • APARNA PATIL (Kolhapur )
  • Upadted: 05/05/2024 1:11 PM

*उमेद फाउंडेशन च्या वतीने मतदाराचा प्रचार आणि प्रसार*. कोल्हापूर:दिपाली मोकाशी मुंबई वरून कोल्हापूर व हातकणंगले या दोन मतदारसंघासाठी काम करण्यास आलेल्या आहेत. उमेद फाउंडेशन च्या महिलांसाठी काम करण्या साठी आलेल्या आहेत.मोदी सरकार मार्फत पक्षाचे काम पार पाडले उमेद फाउंडेशनच्या माध्यमातून आंदोलने करून दोन-तीन महिन्यामध्ये कामे करून पगारवाढ इतर मागण्या देऊन सक्षम नेतृत्व देण्यासाठी उमेद फाउंडेश ने काम केले 2014 पासून आतापर्यंत फाउंडेशन ने कामे केलेले आहेत.विकास कोणी केला आहे.आपल्यासाठी कोणी काम केले हे बघून मतदान करावं असे या उमेशच्या दिपाली मोकाशी यांनी आपल्या बोलताना वक्तव्यातून सांगितले ग्रामीण भागात महिलांना सक्षमीकरण नाही .त्या ठिकाणी सक्षम महिला करण्याचे काम चांगले केले ती आपली जबाबदारी आहे.ग्रामीण भागामध्ये प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात चालू आहे .असे त्यांनी आपल्या वक्तव्यातून सांगितले.

Share

Other News

ताज्या बातम्या