मिरज जंक्शन लवकरच साकारणार हे नवीन रूपडं....!!!

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 05/05/2024 6:35 PM

मिरज जंक्शन हे नवे रूप लवकरच साकारणार- मिरज जंक्शन चा कायापालट होणार आहे. यामध्ये 9 मीटर उंच प्रवेशद्वार त्यावर मिरजेची जगभरात असलेली ओळखीच प्रतिक तंतुवाद्यांची प्रतिकृती , सर्व प्लॅटफॉर्म वर कव्हरशेड, 29 मीटर रुंद दुमजली इमारत, दुसऱ्या मजल्यावर विमानतळावर मिळणा-या स्पर्धात्मक सुविधा, यामध्ये फळे, ज्यूस, खाद्यपदार्थ इ. स्टॉल, आच्छादित प्लॅटफॉर्म, सरकते जिने, लिफ्ट , प्रवाशांसाठी साधे व वातानुकुलीत रिटायरींग रूम यासारखे अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या