जन आरोग्य अभियान प्रश्नावली

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 29/11/2023 8:04 AM

 
                प्राथमिक आरोग्य केन्द्र प्रत्येक गावात आहे लोकाना  निरोगी आरोग्य घेणयासाठी डाक्टर, यांची मदत लागते, कारण जीवन देवाने दिल आणि ते वाचविणयासाठी तयाने आपले प्रतिबिम्ब असणारा डाक्टर जमीनीवर पाठवला गेला आहे, कारण देवा नंतर माणूस डाक्टर वर विश्वास ठेवतो, 
        रुगण सेवा ही ईश्वर सेवा आज कागदावर राहिली आहे कारण डाक्टर यांनी आपला पेशा पैशासाठी विकला आहे आणि फकत आणि फकत पैसा हेच धयेय धरले आहे,
                     प्राथमिक आरोग्य केन्द्रात काय असावे कस असाव, कोणतया सेवा सुविधा असावया, डाक्टर नर्स औषध पुरवठा व्यवस्थित असावा, विविध लसी उपलब्ध आहेत का, शस्त्र क्रिया कोणतया आहेत, प्रत्येक मानवी अवयवा नुसार डाक्टर आहेत का, अतिदक्षता विभाग आहे का, बालरोग विभाग, नवजात अतिदक्षता, भाजलेले रुगण विभाग, 24×7 आपतकालिन विभाग सुरु आहे का, रकत पेढी आहे का, एम आर आय सोय आहे का, सी टी सँकन विभाग आहे का, एक्सरे मशीन चालू सथितीत आहे का, कोणती ऑपरेशन केली जातात तयासाठी जाणकार डाक्टर आहेत का, शव विचछेदन केन्द्र आहे का, मानस उपचार, महिला उपचारासाठी महिला स्टाफ आहे का, फिजिशिअन, शलय चिकित्सा, असथिरोग, नेत्र रोग, कान नाक घसा, दंत रोग, प्राथमिक आरोग्य केन्द्रात कायम सवरुपात किती कर्मचारी आहेत, प्राथमिक आरोग्य केन्द्रात कंत्राट बेसवर किती कर्मचारी आहेत, वैधकीय अधिकारी, समुदाय अधिकारी, फारमासुटिकल, प्रयोगशा ळा , महा लॉब , तातडीची उपचारासाठी औषध उपलब्धि आहे का, लहान मुलासाठी लागणारी सिरप, गरोदर आणि डिलीवरी लागणारी औषध उपलब्धि आहे का, मधुमेह रकतदाब कीडणी आजार लिवहर यासाठी लागणारी औषध उपलब्धि आहे का, साप कुत्र्यी लस आहे का, दवाखाने सवचछ आहेत का, 
               प्राथमिक आरोग्य केंद्र हे भारतातील आरोग्यसेवेच्या उतरंडीतील सर्वात खालचे एकक आहे देशातील दूरवरच्या भागातील मनुष्यवस्तीपर्यंत किमान आरोग्य सुविधा पोचविण्याच्या उद्देशाने भारतातील मध्यवर्ती सरकारच्या धोरणानुसार.प्राथमिक आरोग्य केंद्रांचे जाळे विणण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी आणि परिचालनाबाबतचे सर्व निर्णय मात्र राज्य सरकारांची आरोग्य खाती घेतात. प्राथमिक आरोग्य साधारणत: सहा उपकेंद्रांसाठी एक रेफरल युनिट म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र काम करते. जर लोकसंख्येचा विचार केला तर सर्वसाधारण प्रदेशात ३० हजार लोकसंख्येमागे व दुर्गम-डोंगराळ प्रदेशात २० हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एक आरोग्य अधिकारी व त्याच्या साहाय्यासाठी १४ निमवैद्यकीय व इतर कर्मचारी असतात. प्राथमिक आरोग्य केंद्र हे २४ तास सेवा देते. स्थानिक उद्भवणाऱ्या आजरांवर नियंत्रण मिळवणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे, महत्त्वपूर्ण आकडेवारी गोळा करणे तसेच रेफरल व प्रयोग शाळेच्या सेवा पुरवणे इ. कार्य प्राथमिक आरोग्य केंद्र पार पाडते.प्राथमिक आरोग्यकेंद्र आपल्या भागातील एखाद्या मोठया गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असते. आपल्या तालुक्यात 5-10 प्राथमिक आरोग्य केंद्रे असू शकतील. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात 5-6 उपकेंद्रे असतात आणि 25,000-30,000 इतकी लोकसंख्या असते.वैद्यकीय सेवेची तरतूद . कुटुंब नियोजनासह माता-बाल आरोग्य . सुरक्षित पाणी पुरवठा आणि मूलभूत स्वच्छता . स्थानिक स्थानिक रोगांचे प्रतिबंध आणि नियंत्रण .
       प्राथमिक, दुय्यम, तृतीयक आणि चतुर्थांश काळजी हे संबोधित केलेल्या आरोग्य आव्हानांची जटिलता आणि तीव्रता तसेच रुग्ण-प्रदात्याच्या नातेसंबंधाच्या स्वरूपाचा संदर्भ देते.
केवळ विशिष्ट रोगांच्या संचासाठीच नव्हे तर संपूर्ण आयुष्यभर आरोग्याच्या गरजांसाठी संपूर्ण व्यक्तीची काळजी प्रदान करते . प्राथमिक आरोग्य सेवा लोकांना सर्वसमावेशक काळजी - पदोन्नती आणि प्रतिबंधापासून उपचार, पुनर्वसन आणि उपशामक काळजी - लोकांच्या दैनंदिन वातावरणाच्या शक्य तितक्या जवळ मिळण्याची खात्री करते प्राथमिक आरोग्य केंद्र हे २४ तास सेवा देते. स्थानिक उद्भवणाऱ्या आजरांवर नियंत्रण मिळवणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे, महत्त्वपूर्ण आकडेवारी गोळा करणे तसेच रेफरल व प्रयोग शाळेच्या सेवा पुरवणे इ. कार्य प्राथमिक आरोग्य केंद्र पार पाडते. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेचे उद्देश – माता व बालमृत्यू दर कमी करणे. अन्न व पोषण, स्वच्छ व आरोग्यदायी बनविण्यासाठी सार्वजनिक सुविधा उपलब्ध करुन देणे आणि माता व बाल आरोग्य तसेच लसीकरण हे ध्येय समोर ठेवून सार्वजनिक आरोग्य सेवा पुरविणे. संसर्गजन्य व असंसर्गजन्य तसेच स्थानिक रोगांच्या साथीचा प्रतिकार व नियंत्रण ठेवणे सोशल हेल्थ म्हणजे आपले सामाजिक आरोग्य (Social Health). म्हणजे एखाद्या व्यक्तीची नातेसंबंधातील लोकांशी संवाद साधण्याची, त्यांच्यामध्ये राहण्याची आणि तेथे जुळवून घेण्याची क्षमता. जीवन जगत असताना आपण अनेक नातेसंबंधांमध्ये मिसळतो, मित्रांसह, सहकाऱ्यांसोबत आणि सहलीवर सोबत आलेल्या पर्यटकांसोबत.
         ग्रामीण भागात दर ३०,००० लोकसंख्येत एक (डोंगरी भागात २०,००० लोकसंख्येमागे एक) प्राथमिक आरोग्य केंद्र आणि दर ५००० लोकसंख्येत एक आरोग्य उफद्र (डोंगरी भागात ३,००० लोकसंख्येमागे एक) या निकषाप्रमाणे जिल्हयात प्राथमिक आरोग्य केंद्रे व उफद्रे स्थापन करणेत आली आहेत.
पुणे शहरातील सर्व नागरिकांचे आरोग्य नेहमी सुदृढ राहावे यासाठी पुणे महापालिकेकडून नेहमीच विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्यापैकीच एक योजना म्हणजे शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना. या योजनेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना पुणे महापालिकेच्या दवाखान्यात मोफत उपचार मिळतात. याशिवाय, खासगी दवाखान्यांमध्ये कराव्या लागणार्या  आवश्यक त्या उपचाराच्या एकूण खर्चात ५० टक्के सूट मिळते.या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना या योजनेचे सभासदत्व घ्यावे लागते. योजनेचे सभासद झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेद्वारे एक कार्ड उपलब्ध करुन दिले जाते. या कार्डावर लाभार्थ्याला पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी संलग्न खासगी दवाखान्यांमध्ये स्वस्त दरात उपचार मिळतात. महापालिकेच्या दवाखान्यातून आवश्यक औषधेदेखील मोफत उपलब्ध होतात.  मात्र, खासगी रुग्णालयात घेण्यात आलेल्या उपचारांसाठी झालेला एकूण खर्च जर एक लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर एक लाखाच्या पुढील रक्कम लाभार्थ्याला अदा करावी लागते. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येक आर्थिक वर्षासाठी एकूण २०० रुपये (सभासद नोंदणी शुल्क रु.१०० आणि वार्षिक शुल्क रु.१००) शुल्क आकारले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आरोग्य विभागाकडे असलेल्या विहीत नमुन्यातील छापील अर्जासोबत खालीलपैकी कोणत्याही एका कागदपत्राची छायांकीत प्रत (झेरॉक्स) जोडावी.
 एक लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असल्याचा तहसीलदार कार्यालयाचा दाखला पिवळी शिधापत्रिका झोपडपट्टीत राहत असल्याची पुणे महानगरपालिकेकडे नोंद असलेली पावती 
याशिवाय खाली नमूद केलेली कागदपत्रे व कुटूंबाचा फोटो सादर करणे आवश्यक आहे.
* रेशनिंग कार्डाची छायांकीत प्रत
*अपत्यांच्या जन्मदाखल्यांच्या छायांकीत प्रती
*कुटुंबातील सर्व पात्र सभासदांच्या एकत्रित फोटोच्या दोन प्रती (व्हिजिटिंग कार्ड साईझ)  
वर नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे व सभासदत्व शुल्क भरून पुणे महानगरपालिका, नगरपालिका  शहरी  गरीब योजना सभासदत्व कार्डची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. हे कार्ड गहाळ झाल्यास सभासदाला १०० रुपये भरुन पुन्हा एकदा नवे कार्ड प्राप्त करुन घेता येईल. एका आर्थिक वर्षासाठी हे कार्ड वैध असेल. कार्ड प्राप्त झाल्यानंतरच योजनेचा लाभ घेता येईल.
 योजनेचे सभासदत्व घेणाऱ्या नागरिकाला आपली पती/पत्नी, आई, वडील, दोन अविवाहित अपत्ये (ज्यांचे वय २५ वर्षापेक्षा कमी आहे) यांची नावे समाविष्ट करता येतात. सभासदत्व घेतलेल्या नागरिकाचे तिसरे अपत्य ०१/ ०१/ २००५ पूर्वी जन्माला आले असेल; तर त्यालाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र, अपत्याच्या वयाची २५ वर्षे पूर्ण होण्याआधी त्याचे/तिचे लग्न झाले तर सभासदत्व रद्द होईल.
 ज्या नागरिकांना अन्य सरकारी किंवा निमसरकारी कंपनी किंवा विमा कंपनीकडून औषधे आणि वैद्यकीय उपचारांचा खर्च मिळू शकतो त्यांना या योजनेचा कोणताही लाभ घेता येणार नाही.
 योजनेच्या सभासदांना  मनपा कार्यक्षेत्रातील महानगरपालिकेने प्राधिकृत केलेल्या खासगी दवाखान्यांमध्ये अंतर्रूग्ण विभागातील सामान्य (जनरल) वॉर्डमध्ये वैद्यकीय उपचारांकरिता दाखल होता येईल. केवळ जनरल वॉर्डमध्ये उपचार घेणार्यां नाच या योजनेचा लाभ घेता येईल.  निमसरकारी, खासगी व डिलक्स रुम घेणाऱ्या रुग्णांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.  या योजनेतील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा आणि उपचार केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या (सीजीएचएस) दरपत्रकानुसार प्रदान केले जातील.
 या योजनेतील लाभार्थ्यांना पुणे महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या पॅनलवर असलेल्या। खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेता येतात. मात्र, खासगी रुग्णालयातील उपचारांच्या एकुण खर्चापैकी ५० टक्के खर्च महापालिकेमार्फत करण्यात येईल.   त्यासाठी लाभार्थ्याला 
                   ‌ महानगरपालिकेतून उपचारासाठीच्या एकुण खर्चामध्ये ५० टक्के सवलत मिळविण्यासाठी हमीपत्र घ्यावे लागेल. हे हमीपत्र घेऊन खासगी रुग्णालयात दिल्यानंतर एकुण रकमेच्या केवळ ५० टक्के रक्कम रुग्णाला भरावी लागेल. ऊर्वरित ५० टक्के रक्कम महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत संबंधित रुग्णालयाला अदा करण्यात येईल. पन्नास टक्के सवलतीचे हमीपत्र प्राप्त करण्यासाठी शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना कार्यालयाला भेट धयावी 
        जन आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सेवाबधदल सर्वेक्षण प्रशानावली तयार करणयाची गरज आहे गावात तालुका येथे प्राथमिक आरोग्य केन्द्र आहे, तयांचे कडून रुग्णाना वागणूक व्यवस्थित दिली जाते का, औषध पुरवठा व्यवस्थित केला जातो का, डाक्टर नर्स सफाई कामगार कामावर रूजू किंवा गैरहजर आहेत का, 
           प्राथमिक आरोग्य केन्द्रात नोकरी करणारे डाक्टर यांची बाहेर ओपीडी आहे का, प्राथमिक आरोग्य केन्द्रात येणारे पेशंट यांना आपलया ओपिडी मध्ये येणाचा सलला डाक्टर देतात का, प्राथमिक आरोग्य केन्द्रात येणारे औषध परसपर डाक्टर आपलया ओपिडी मध्ये वारतात का, वेळेवर दवाखाने उघडतात का, डाक्टर,  नर्स  वेळेवर दवाखानयात येतात का, हे सर्व सर्वेक्षण करणयाची गरज आज आपणास आहे,
              सरकार आली गेली गोरगरिब लोकांचया हीतासाठी आरोग्य अभियान आरोग्य योजना मोफत उपचार पधदती अमलात आणली आहे, पण खरोखरच ही पद्धती गोरगरिब लोकाना सापेक्ष पणे पोहचविणे डाक्टर नर्स करत आहेत का, सरकार कींवा तयांचे वैधकीय अधिकारी यांचे या सर्व व्यवस्थेवर लक्ष आहे का, 
           कोणत सरकार या बोगस कामाचा विरोध करणयासाठी आन्दोलन करणार का, वैधकीय संघटना यांना डाक्टर सहकार्य आरोग्य अभियान अंतर्गत सेवा बदल सर्वेक्षण करणयास मदत करणार का, 
              सांगली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केन्द्रात सेवा बदल माहीती घेणयास आरोग्य योजना दूत येणार आहेत तयांना डाक्टर नर्स सर्व शासकीय वैधकीय अधिकारी यांनी सर्व खरी माहीती देऊन मदत करावी कारण आमही तुमहाला दोष देत नाही कारण दवाखानयात औषध उपलब्ध नसेल, आरोग्य सेवा देणारी उपकरणे उपलब्ध नसतील तर तुमही सेवा कशी देणार महणून हे सर्वेक्षण करुन सरकारचा नाकरते पणा ध्यानात आणून देणेची आज आपणास गरज आहे,
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियम ईसलामपूर
रुगण हकक व अधिकार समिती सांगली जिलहा
रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिति सांगली जिलहा
माहीती अधिकार नियोजन समिती सांगली जिलहा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिलहा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंढे 9890825859

Share

Other News

ताज्या बातम्या