सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मिरज शहरात राजकीय खळबळ...
मा सुरेश बापू आवटी यांचा भाजपशी काडीमोड..? जन संघर्ष आघाडीची स्थापना आज दैनिक पुण्यनगरी मध्ये हरकती बाबतची जाहीर नोटीस प्रसिद्ध झाली आहे.
मिरज पॅटर्न हा कायम चर्चेत राहिलेला आहे
मिरजेमध्ये पारंपारिक राजकारण करणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्या आवटी कुटुंब पण गेले कित्येक वर्षापासून राजकारणात दबदबा निर्माण करून आहे
येणाऱ्या महापालिका निवडणुकीत निवडणुकीचे फॉर्म भरोस पर्यंत काहीही सांगता येणार नाही असेच म्हणावे लागेल.
मग मैनुद्दीन बागवान माजी मंत्री जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक समजले जातात मात्र त्यांचे सुद्धा भूमिका अजून गुलदस्त्यात आहे.
माझी महापौर किशोर दादा जामदार सध्या तरी काँग्रेस बरोबर दिसतात भविष्यात काय भूमिका घेतील सांगता येत नाही .
आमदार इद्रिस भाई नायकवडी आता अजितदादा पक्षात असल्यामुळे त्यांची भूमिका उघड आहे
बघुयात पुढे पुढे काय काय होते...
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.