ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतील पात्र लाभार्थी श्री.दिनेश उत्तेश्वर बनसोडे यांना विशेष सहाय्य


  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 3/16/2023 11:35:33 AM


 कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतील पात्र लाभार्थी 
श्री.दिनेश उत्तेश्वर बनसोडे यांना विशेष सहाय्य विभाग उस्मानाबाद मार्फत जमीन मिळाल्याचे सातबारा उताऱ्याचे वाटप माननीय तहसीलदार रेनुकादास देवनिकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले... 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी.पंचायत समिती सदस्य  
लक्ष्मीकांत (आप्पा) मारुतीराव बनसोडे, 
तलाठी चंद्रकांत कसाब साहेब , राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मा. गोवर्धन शिंदे, तानाजी बनसोडे. उपस्थित होते..

Share

Other News