सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री माना श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार शुभारंभाची भव्य जाहीर सभा..!!
शनिवार, दिनांक.०३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी.ठीक १२.०० वाजता. ठिकाण स्टेशन चौक, सांगली येथे आयोजित करण्यात आली असून सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समस्त सांगलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.