जगावेगळे सांगलीचे स्पीडब्रेकर ...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/02/2023 9:05 PM

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील स्पीड ब्रेकर चे ऑडिट झाले पाहिजे काही चौकात स्पीड ब्रेकर आवश्यक आहेत त्याठिकाणी करत नाहीत ज्याठिकाणी चुकीच्या पद्धतीने स्पीड ब्रेकर आहेत ते काढत नाहीत.
तसेच ज्या ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत त्यावर पांढरे पट्टे असणे आवश्यक आहे ते रंगवले जात नाहीत. त्यामुळे दुचाकी वाहने पडतात आणि अपघात होऊन प्रवासी मृत्यू झाल्याची घटना वारंवार घडत आहेत.
 
मा जिल्हाधिकारी
मा आयुक्त सा मी कू मनपा
मा कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज,सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या