ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांची सावरकर स्मारकास भेट


  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 11/24/2021 9:57:36 PM

* राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांची सावरकर स्मारकास भेट 

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार मा.बच्चू कडू साहेब यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा. विजय आप्पा करंजकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली त्याप्रसंगी त्यांचे भगूरच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ.अनिताताई विजय करंजकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी शहरप्रमुख विक्रम सोनवणे सर्व नगरसेवक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते* *गेल्या पंचवीस वर्षापासून मा. विजय आप्पा करंजकर यांच्या माध्यमातून भगूर शहराचा कसा विकास झाला   याची माहिती देण्यात आली तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या व अनेक प्रलंबित प्रश्नांन संबंधी त्यांना निवेदन देण्यात आले.त्यानंतर भगूरच्या शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास भेट देऊन पाहणी  केली व माहिती घेतली* यावेळी नगराध्यक्षा अनिता ताई करंजकर शिवसेना शहर प्रमुख विक्रम सोनवणे माजी शहर प्रमुख अंबादास कस्तुरे नगरसेवक संजय शिंदे उत्तम आहेर फरीत शेख संग्राम करंजकर शाम ढले संजय जाधव निमिष जवळ नितीन करंजकर भुरके पाटील वैभव ढगे पांडू आंबेकर प्रमोद घुमरे शेखर जाधव संभाजी देशमुख चेतन आंबेकर प्रकाश सुराना मनोज कुवर सुरेश बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते

Share

Other News