1) गाडी क्र. 07640 मिरज नांदेड 12:40 am 25 जुलै 2026.
2) गाडी क्र. 01107 मिरज कलबुर्गी 05:00 am दिनांक 23 जुलै ते 29 जुलै 2026
3) गाडी क्र.01209 कोल्हापूर कुर्डुवाडी 07:50 am दिनांक 22 जुलै ते 29 जुलै 2026
4) गाडी क्र. 01206 मिरज नागपूर 12:55 pm दिनांक 24 व 25 जुलै 2026
5)गाडी क्र. 01451 मिरज नागपूर 12:55 pm 26 जुलै 2026
6) गाडी क्र.07357 धारवाड पंढरपूर 01:30 pm दिनांक 23 जुलै ते 28 जुलै 2026
7) गाडी क्र. 01453 मिरज अमरावती 04:00 pm 26 जुलै 2026
8) गाडी क्र. 01208 मिरज पुणे 07:30 pm 22 ते 29 जुलै 2026
9) गाडी क्र.07634 मिरज आदिलाबाद 09:30 pm 25 जुलै 2026
*याचबरोबर पंढरपूर मार्गे साप्ताहिक व द्वि साप्ताहिक व दररोज धावणाऱ्या गाड्या सुरू असून प्रवासी विठ्ठल भक्त व वारकरी यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मध्य रेल्वे मुंबई प्रादेशिक सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत व रेल्वे प्रवासी संस्थाचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे यांनी केले आहे