निर्धार फौंडेशनची नूतन कार्यकारिणी जाहीर २० युवकांवर निर्धारची कमान

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/05/2026 6:41 AM

निर्धार फौंडेशनच्या सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...
20 युवकांवर निर्धारची कमान - राकेश दड्डणावर 

सतीश कट्टीमणी, सांगली जिल्हाप्रमुख

अनिरुद्ध कुंभार, सांगली शहर जिल्हा प्रमुख

धनंजय हंकारे, मिरज तालुका प्रमुख

सुरज कोळी, मिरज शहर प्रमुख

मंथन सोलापूरे, सोशल मीडिया प्रमुख

भाग्यश्री दिवाळकर, युवती विभाग प्रमुख

मानतेश कांबळे, उपजिल्हाप्रमुख

सुनील पाटील, मिरज शहर उपप्रमुख

रोहीत कोळी, मिरज तालुका उपप्रमुख

मनोज नाटेकर, जत तालुका संपर्क प्रमुख

अनिल अंकलखोपे, कोअर कमिटी सदस्य (सल्लागार)

किरण बेळुंखी, कुपवाड शहर प्रमुख

संदेश खोत, सांगलीवाडी विभाग प्रमुख

गणेश चलवादे, विश्रामबाग विभाग प्रमुख

आकाश डाळे, कसबे डिग्रज विभाग प्रमुख

प्रकाश जोशी, माधवनगर विभाग प्रमुख

संकेत बेळुंखी, विजयनगर विभाग प्रमुख

अजिंक्य तांदळे, सांगली शहर (मध्यभाग) प्रमुख

रोहीत मोरे, गांवभाग व हरीपूर विभाग प्रमुख

दीपक कोळी, इनाम धामणी विभाग प्रमुख

राकेश दड्डणावर 
अध्यक्ष निर्धार फौंडेशन

Share

Other News

ताज्या बातम्या