🚨 अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात नवीन नेतृत्व!
या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कळुबर्मे, पोलीस उपअधीक्षक श्री. दिलीप टिपरे (नगर शहर), पोलीस उपअधीक्षक श्री. शिरीष वाणगे (नगर ग्रामीण), स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कवाडी तसेच जिल्हा विशेष शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. धनंजय जाधव उपस्थित होते.
नवीन पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले.
👉 अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ही सकारात्मक व विश्वासार्ह पाऊल!
#अहिल्यानगर #पोलीस #LawAndOrder #MaharashtraPolice #PublicSafety