समूद्रा स्ट्रीट लाईट कंपनीसाठी केलेलं लोड कंट्रोल साठी मंदिरातल्या लाईटी कट म्हणजे दात टोकरून पोट भरणार आणि देवाला भोगायला लावणार. . देव नक्कीच पाहून घेईल यांना.
मा आयुक्त सत्यम गांधी सो मा राहुल रोकडे अमर चव्हाण समुद्रा प्रफुल थोटे व सुशांत पेंडे देवाच्या दारात ऐन दिवाळीत अंधार करून काय मिळवलेत? ?
समुद्रा कंपनीने मंदिराच्या यादी दिल्यात आणि अख्या मनपा क्षेत्रातील जुन्या लाईट वरील मंदिर अंधारात टाकायचं पाप महापालिका प्रशासनाने केलेलं आहे.
नक्कीच कळेल आता उद्रेक म्हणजे काय असतो. . देव तर पाहिलंच पण आम्ही आमच्या देवासाठी नक्कीच तुम्हाला पाहू आता
*-अभिजीत भोसले मा नगरसेवक