राष्ट्रवादी काँग्रेस श. प पक्षाकडून राष्ट्रपिता महात्मा गांधींना जयंती निमित्त अभिवादन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/10/2025 1:30 PM

आज महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्षाच्या सांगली जिल्हा कार्यालय येथे  महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले  

यावेळी सांगली शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज, महिला शहरजिल्हाध्यक्षा संगिता हारगे ,उत्तम कांबळे , मा.नगरसेवक अभिजित भोसले,विजय माळी, संदीप व्हनमाणे,संजय औंधकर, डॉ शुभम जाधव ,महालिंग हेगडे,निलेश शहा ,शारदा माळी, प्रियांका विचारे, संगिता जाधव , प्रणवी पाटील, तेजश्री अवघडे,लक्ष्मण मोने ,विश्वास लोंढे, राहुल यमगर, आदर्श कांबळे व राजू कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या