झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजीतकुमार काटे,उपाध्यक्ष रवींद्र सदामते,संघटन प्रमुख सूरज मामा पवार,अर्जुन मजले यांनी झोपडपट्टी पुनर्वसनच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. तसेच उपोषण करून झोपडपट्टीचे सांगली महानगरपालिके मध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करायला भाग पाडले. मनपा क्षेत्रातील झोपडपट्टीचे प्रश्न मार्गी लावले.त्याबद्दल सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी समितीचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.